MAZI LADKI BAHIN YOJNA : अरेरे या लाडक्या बहिणीचे मिळालेले जे काही पैसे आहेत ते सरकारने परत घ्यायचं ठरवलं आहे यामध्ये तुमचं तर नाव नाही ना! लाडकी बहीण योजना.
MAZI LADKI BAHIN YOJNA : लाडक्या बहिणीची माहिती, माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री 25000 महिलांना अपात्र ठरवल्याची एकदम चकाकून टाकणारी माहिती आपल्यासमोर मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. सुरू झालेल्या या योजनेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या जिल्ह्यातील सहा लाख 98 हजार लाभार्थ्यांमध्ये आपल्याला ही 25000 महिलांना अपात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती आलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे. … Read more