धक्कादायक बातमी बीड हादरलं ईद च्या आधीच मज्जतीत स्फोट.
बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्पोर्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात माथे पेरू फरार बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात एका मशिदीमध्ये स्पोर्ट करण्यात आला, या घटनेने संपूर्ण बीड हादरलं आहे. रमजान ईद च्या काही तासापूर्वी बीड मधील अर्धा मसला गावातील मज्जतीत पहाटेच्या सुमारा स्फोट झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासायला सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलीस दलाचे बॉम्बशोधक पथक आणि कॉन्फरन्स टीमही दाखल झाली आहे. या दरम्यान पोलिसांनी स्पोर्ट प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.https://manews24.in/

दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे : विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परीक्षेचे वीरेंद्र मिश्रा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली तलवाडा पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे तर बॉम्बे शोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय तर पोलिसांनी शांततेचा आव्हान केलेला आहे
धक्कादायक बातमी बीड हादरलं ईद च्या आधीच मज्जतीत स्फोट.
बीडच्या अर्धा मसला गावातील मज्जतीत झालेल्या स्फोटाच्या घटनेचे गांभीर्याने ओळखत विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परीक्षेत वीरेंद्र मिश्रा यांनी घटनास्थळी भेट दिली, तर पोलीस अधीक्षक नवनित गावत सकाळपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.