Black magic पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा (affirm)

पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा (black magic) :

गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर भयंकर प्रकार. घडलेला दिसून आला आहे. धनकवडी पुणे सोसायटीमध्ये मागील चार महिन्यापासून फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरासमोर काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे. नारळ, दही, भात, लिंबू, काळा अभीर, उकडलेली अंडी ठेवल्याचे प्रकार दिसून आलेले आहेत.

हा प्रकार पाहून काही लोकांनी पोलिसांना कळवले. गेल्या तीन ते चार महिन्यापासून एक महिला वेगवेगळ्या घरासमोर वेगवेगळ्या वस्तू ठेवून जात असतानाचे आढळून आले होते. आणि फक्त अमावस्या च्या दिवशी ती महिला प्रत्येक घरासमोर वस्तू ठेवून जायची. अंडी, दही,भात, लिंबू, कुंकू, नारळ, अभीर या सगळ्या वस्तू ती महिला ठेवायची. या कारणामुळे आज त्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. https://manews24.in/

पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा.

पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा black magic

या महिलेने दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर नारळ दहीभात लिंबू काळ अभीर अंडी ठेवली. ते ठेवत असताना परिसरातील काही लोकांनी तिला पाहिले होते. पाहिल्यानंतर परिसरातील लोकांनी त्वरित पोलिसांना कळविले होते. त्याचवेळी पोलिसांनी येऊन तिला अटक केल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच या महिलेविरुद्ध सहकार नगर पोलीस ठाण्यात जादूटोरा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही महिला मागील चार महिन्यापासून विद्यापीठ ग्रह संस्था मर्यादित संकुलात रात्रीच्या वेळी संशयास्पद विधाने करत होती. ही तक्रार केल्यामुळे जादूटोणा प्रतिबंधक अनियम 2013 च्या कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणाने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरवले आहे. त्यामुळे पुढील तपास सहकार नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्यात आलेले आहे.

 

 

 

Leave a Comment