गुढीपाडव्या बाबत विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान; “काय आनंदाची गुढी उभारायची मी त्यात पडत नाही” (gudi padwa)..

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गुढीपाडवा सणाविषयी बोललेल्या या वाक्याने वाद होण्याची शक्यता दिसून येते.https://manews24.in/
Vijay wadettiwar: 30 मार्च रोजी हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण सर्वांनी उत्साहाने साजरा केला गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मोठमोठी कार्यक्रम आपण झालेली होती. तर ह्या मोठ्या सनादिवशी काँग्रेसचे नेते विजय वडे तिवारी यांनी धक्कादायक वाक्य बोललेला आहे. मी गुढीपाडव्याला गुढी उभारायच्या भानगडीत पडत नाही असं वाक्य विजय वडेट्टीवार यांनी बोललेला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी बोललेल्या वाक्याने मोठा वाघ निर्माण होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहरकाँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आले होते 30 मार्च रोजी काँग्रेसचे गट नेते विजय वडे टीवाय यांच्या हाताने या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वाटप कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी बोलत असताना हे धक्कादायक वाक्य बोलले होते गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा हा दुसरा दिवस असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आम्ही आनंदाची गुढी का उभारावी असं वडेट्टीवार सगळ्यांना म्हणाले.
Vijay Wadwttiwar on Gudi Padwa: “मी काहीही गुढी उभारणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही काय आनंदाची गुढी उभारायची. त्यामुळे मी या भानगडीतच पडत नाही. ज्याला पडायचा आहे त्याला पडू देत,” असं वाक्य विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर गुढीपाडव्याचा सण हा आपल्या महाराष्ट्रातच का? तर इतर राज्यात का करत नाहीत. असही विजय वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार हे वाक्य बोलले असता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या जुन्या अकाउंट वरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्याचे दिसून आले होते. गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आणि त्यानंतर गुढी उभारू आनंदाची आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, असे वडेट्टीवार त्यांच्या पोस्टमध्ये शुभेच्छा दिली होती.