(naxal) जहाल नक्षलवादी रेणुका उर्फ बानू अखेर ठार (Naxal afraid) irs

नक्षल विरोधी राबविलेल्या मोहिमेला अखेर यश मिळालं. नक्षलवादी रेणुका उर्फ बानू ही अखेर ठार झाली. दंतेवाडा विजापूरच्या सीमेवर, पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. सोमवारी दंतेवाडा विजापूरच्या सीमेलगत असलेल्या भागात पोलिसांनी नक्षलवाद्यांची चकमक झाली. जोपर्यंत शेवटची माहिती हाती लागत नाही तोपर्यंत ही चकमा सुरू होती. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनीही याला प्रतिसाद दिला आहे.

रेणुका ही नक्षलवादी महिला होती तिचे नाव बानू असेही होते. अखेर या महिलेला ठार करण्यात आले आहे.https://manews24.in/

जहाल नक्षलवादी रेणुका उर्फ बानू अखेर ठार (Naxal)
naxal

या महिलेला पकडण्यासाठी तिच्यावर 25 लाखांचा इनाम पण ठेवण्यात आलेला होता. तिच्याजवळ काही वस्तू पण सापडलेले आहेत त्यामध्ये एक रायफल मिळालेली आहे. अखेर सोमवारी दंतेवाडा बिजापूरच्या सीमेवर अचानक पोलिस आणि नक्षली (naxal) आमने-सामने आले आणि हा प्रकार घडला. त्यामध्ये रेणुका उर्फ बानू ही ठार झाली.

https://x.com/ANI/status/1906620599411110024?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1906620599411110024%7Ctwgr%5E3ddf86dde97107501764ff985518f075a27601cc%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmanews24.in%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D263action%3Dedit

जहाल नक्षलवादी रेणुका उर्फ बानू अखेर ठार (Naxal)

Naxalite Renuka : गेल्या काही दिवसापासून विजापूर दंतेवाडा सुकमा आणि बस्तर या भागांमध्ये अशाच काही गोष्टी सुरू आहेत. या नक्षलवाद्यांचा सामना पोलीस, सुरक्षा जवान करत आहेत.

DKSZCM:- डी के एस झेड सीएम म्हणजे दंड कारण या विशेष विभागीय dandakaranya special zonal committee member नक्षल संघटनेतील हे एक मोठे पद आहे. रेणुका ही छत्तीसगड महाराष्ट्र ओडिसा आणि तेलंगाना मधील नक्षलग्रस्त भागात काम करते. रेणुका उर्फ बानू ही दंडकारण्य विशेष भागय समितीची सदस्य होती. त्यामुळे अखेर तिला ठार करण्यात आले.

म्हणूनच रेणुका उर्फ बानू तिच्यावर 25 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आली होते.

https://manews24.in/gudi-padwa-babat-vijay-wadetiwar-yanche-wadgrst-widan/

Leave a Comment