Ashwani kumar : झांजेरी ते आयपीएल पर्यंत चा प्रवासाबद्दल बोलताना अश्वनी कुमार भावुक झाला(adorable irs )


Ashvni Kumar IPL 2025:- मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता मध्ये काल वानखेडे स्टेडियमवर सामना झाला होता. मुंबईने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिलाच सामना गाजवल्यानंतर (Ashwani kumar)अश्विनी कुमार काय म्हणाला ते पुढे पाहूया.


मुंबई: मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता मध्ये काल वानखेडे स्टेडियमवर सामना झाला होता मुंबईने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कालच्या क्रिकेट सामन्यांमध्ये अश्वनी कुमार चांगलाच गाजला आहे. अश्वनी कुमारने बॉलिंग चांगल्या प्रकारे केली होती त्यांनी चार विकेट्स घेतल्या पहिला सामना गाजवला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चार विकेट घेणारा अश्विनी कुमार पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

अश्विनी कुमारने (Ashwani kumar) रिंकू सिंग, मनीष पांडे, आणि आंद्रे रसेल यांना बाद केले. त्यामुळे अश्विन कुमार ला सामने वीर असा पुरस्कार देण्यात आला. अश्विन कुमार ला ही संधी मिळणे हे खूप मोठी गोष्ट होती असा तो म्हणाला. पहिल्याच सामन्यांमध्ये त्याला हा पुरस्कार मिळेल असं अश्विनी कुमार आणि इतर कोणालाही वाटलेले नव्हते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे तो स्वतःच आश्चर्यात होता. सामन्यापूर्वी तो थोडा घाबरलेला होता एका छोट्या ठिकाणाहून येऊन आयपीएल मध्ये खेळणे सोपी गोष्ट नव्हती. यासाठी अश्विन कुमारने खूप मेहनत घेतलेली होती. (Ashvni Kumar )

read this – https://manews24.in/narendra-modi-yanca-uttar-adhikari-kon-aasnar/

झांजेरी ते आय पी एल चा प्रवास सोपान होता अश्वनी कुमार(ashwani kumar)

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर अश्विनी कुमार म्हणाला मला कधीच वाटले नव्हते की मला हा पुरस्कार मिळेल ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी कधीही याबद्दल विचार केला नव्हता मला कधीच वाटले नव्हते की मी सामनावीर पुरस्कार जिंकेल हा पुरस्कार मला मिळाल्याने मी खूप आनंदी आहे मी मोहली जिल्ह्यातील झांजेरीचा आहे. मांजरी पासून ते इथपर्यंतचा प्रवास माझ्यासाठी सोपान होता. त्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागले. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळच असावे आणि देवाच्या कृपेने मी येथे आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला स्वतःवर विश्वास नव्हता. आणि सामन्यापूर्वी तर मी खूपच घाबरलो होतो. असं अश्विनी कुमार म्हणाला.


त्याच्या फॅन्स ना संदेश देत तो म्हणाला की तो येणाऱ्या सामन्यांमध्ये सर्वांना अभिमान वाटेल अशी त्याची इच्छा आहे. मी चांगलं खेळेल याची सर्वांनी प्रार्थना केली होती माझ्या गावकऱ्यांनी ही प्रार्थना केली होती म्हणून देवाच्या कृपेने मला आज संधी मिळाली आणि मी चांगली कामगिरी केली.https://manews24.in/


सामन्यानंतर अश्विनी कुमार चे हार्दिक पांड्याने कौतुक केले अश्विनी कुमार म्हणाला की मला गोलंदाजी करण्याची पद्धत हार्दिक पांड्याने सांगितली होती. हार्दिक पांड्या मनाला होता की शॉर्ट आणि बॉडीवर गोलंदाजी कर. क्रिकेटच्या सामन्यानंतर हार्दिक ने अश्विनी कुमारचे ही कौतुक केले आणि त्याला शोधून काढल्याबद्दल स्काऊटचेही कौतुक केले.

Leave a Comment