Mumbai high alert : मुंबई शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलीस ही सतर्क झाले आहेत. मुंबई शहरात यापुढे महिनाभर ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, प्यारा ग्लायडर, आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधक घटक जसे की ड्रोन, प्यारा ग्लायडर, आणि हॉट एअर बलून, कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, हे सर्व मुंबईमध्ये बंद करण्यात आलेली आहे. कारण या सर्व वस्तूंचा वापर करून दहशतवादी हल्ला करू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींची भीती आहे तसाच शहरातील व्ही व्ही आय पी व्यक्तींना लक्ष करण्यासाठी ही कटकारस्थान रचली जाऊ शकतात असेही पोलिसांचे म्हणणे आहे. सार्वजनिक जीवनही धोक्यात येऊ शकते.(mumbai)
read these :- http://IPL मॅच दरम्यान ( our hero ) विराट कोहलीच्या बोटाला झाली दुखापत
समाजविरोधक घटकांकडून शहरातील मोठ्या गर्दीची ठिकाण देखील टार्गेट केली जाऊ शकतात.(mumbai)
समाजविरोधक घटकांकडून शहरातील मोठ्या गर्दीची ठिकाण देखील टार्गेट केली जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी सर्व प्रकारच्या ड्रोन कॅमेरावर, व ड्रोन वापरावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे परवानगी घेतल्याशिवाय ड्रोन वापरता येणार नाही. त्याचबरोबर पॅराग्लाइड रिमोट कंट्रोल ऑपरेटेड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, इत्यादी वस्तू वापरल्यामुळे फक्त कारवाई केली जाऊ शकते. असही पत्रकात पोलिसांकडून नमूद करण्यात आलेले आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार आहेत याची माहिती गुप्तचर यंत्रणा कडून मिळाल्यानंतर पोलीस सिक्युरिटी वाढवत शहरातील नागरिकांना यावेळी सतर्क राहत पोलिसांना सहकार्य करण्याची request करण्यात आलेली आहे. कोणताही वेगळा प्रकार किंवा संशयास्पद कृती दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी असं नागरिकांना कळवण्यात आलेला आहे.https://manews24.in/
शहरात दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाला असताच दुसरीकडे मुंबई पोलिसांनी बुधवारी मुलुंड मधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलेल आहे. कारण त्या व्यक्तीने मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मुंबई पोलिसांना कॉल करून ‘कसाबचा भाऊ बोलत आहे…’ असं बोलून फोन ठेवल्याचा प्रकार दिसून आलेला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेली आहे.