MAZI LADKI BAHIN YOJNA : अरेरे या लाडक्या बहिणीचे मिळालेले जे काही पैसे आहेत ते सरकारने परत घ्यायचं ठरवलं आहे यामध्ये तुमचं तर नाव नाही ना! लाडकी बहीण योजना.

MAZI LADKI BAHIN YOJNA : लाडक्या बहिणीची माहिती, माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री 25000 महिलांना अपात्र ठरवल्याची एकदम चकाकून टाकणारी माहिती आपल्यासमोर मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. सुरू झालेल्या या योजनेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या जिल्ह्यातील सहा लाख 98 हजार लाभार्थ्यांमध्ये आपल्याला ही 25000 महिलांना अपात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती आलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे. या महिलांकडून सरकारने दिलेले पैसे परत तर घेणार नाही ना?

योजनेमध्ये मोठा निष्कर्ष

शासनाने विविध विभागाकडून माहिती मागवली महिला व बालविकास विभागाने पात्र अर्जांची पडताळणी पण केली शासनाच्या विविध विभागाकडून सरकारने संपूर्ण माहिती घेतलेली आहे. खास म्हणजे या योजनेमध्ये अनेक महिला वेगवेगळ्या पद्धतीने अशा सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत हे सरकारला कळविण्यात आलेले आहे, अनेक अनेक कुटुंबात दोन महिलांपेक्षा जास्त महिला या सेवेचा लाभ घेत आहे असेही आढळून आलेले आहे. मालमत्ता असणे, त्यांचा आर्थिक व्यवसाय जास्त असणे, त्यांच्या घरी फोरविलर असणे, त्यांच्या घरी नोकरी असणे अशा अनेक गोष्टी आहेत. खूप वेळा खोटे बोलून फॉर्म भरणे अशा गोष्टी केलेल्या महिलांना अपात्र ठरवले आहे.(MAZI LADKI BAHIN YOJNA)

मोठ्या गाड्या असणाऱ्यांना नाही मिळणार योजनेचा लाभ

परिवहन विभागाच्या प्रादेशिक तपासणीत 5942 महिलांकडे फोर व्हीलर गाडी असल्याचे आपल्यासमोर आले असून, आपल्या काही नियम व अटी अशा लाभार्थ्यांना योजना न देण्याची आहे ,त्यांची योजना थांबवण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या काही महिला आहेत २४४ त्या महिला आपण होऊन आपले अर्ज माघार घेतलेले आहेत.(MAZI LADKI BAHIN YOJNA)

पात्र असलेल्या महिलांची संख्या

आपल्या अमरावती जिल्ह्यात सर्व मिळून सात लाख वीस हजार 603 बायकांनी या योजनेसाठी आपला अर्ज केलेला होता. त्यामधल्या सहा लाख 98 हजार 5 36 बायकांना या अर्जामध्ये पात्र ठरवले होते. पण सरकार स्थापन झाल्यानंतर जे काही फॉर्म भरलेले होते त्याची पुनर पडताळणी केल्यानंतर त्यामधून आतापर्यंत 25000 65 एवढे अर्ज नाकारून टाकलेले आहेत.(MAZI LADKI BAHIN YOJNA)

सुरुवात पैशाच्या परतफेडीची

महिलांच्या मनामध्ये आधी दिलेल्या पैशांचे काय होणार ही प्रश्न निर्माण होत आहेत. जर समजा ज्या कोणी अपात्र महिला आहेत त्यांच्याकडून पैसे परत नाही घेतले तर तो आर्थिक भार सर्व सामान्य नागरिकांवर पडेल असा विचार करत आहेत.(MAZI LADKI BAHIN YOJNA)

लाडक्या बहिणी वचनामुळे नाराज

आपल्या सरकारने निवडणुकीदरम्यान प्रत्येक महिन्याला 2,100 रुपये द्यायचे ठरवले होते ,पण सरकारने आत्तापर्यंत महिलांना दीड हजार रुपयाच्या वर काहीही दिलेलं नाही. म्हणून सर्व महिलांना नाराजगी होत आहे.

Leave a Comment