amravati news : 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर गरम वेळाचे 65 चटके

amravati news : उपचाराच्या नावाखाली तान्ह्या बाळाला वेळानी चटके दिल्याची घटना अमरावतीतून समोर आलेली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील एका 22 दिवसाच्या बाळाला घरगुती उपायाच्या नावाखाली पोटावर 65 चटके देण्यात आले. वेळेला विस्तवावर तापवून 65 वेळा पोटावर डाग देण्यात आला.

या प्रकाराने त्या चिमुकल्या बाळाची प्रकृती अधिकच बिघडली होती. त्यामुळे नातेवाईकांनी सिमोरीवरून फक्त रूप प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. तेथे योग्य उपचार न मिळाल्याने नंतर हतरू येथून उचल पुरा आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारार्थ चिमुकल्या बाळाला घेऊन जाण्यात आले. सिमोरी गावात राहणारी बेबी उर्फ फुलवंती राजू धिकार यांना 22 दिवसांचे बाळ आहे. ते बाळ आजारी पडल्यामुळे नातेवाईकांनी त्या बाळाच्या पोटावर गरम वेळाचे 65 चटके दिले.(amravati news)

22 दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास (amravati news)

जिल्हा स्त्री रुग्णालय मधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीतून हे समोर आलेले आहे की हे बाळ 22 दिवसांच्या आहे. त्या बाळाला श्वास घेण्याचा त्रास चालू होता. बाळाला व्यवस्थित श्वास न घेता आल्याने अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात फॅसिलिटी नसल्याने त्याला नागपूरला पाठवले जाऊ शकते. त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला अमरावतीला आणण्यात आले होती. 22 दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या घरातील सदस्यांनी पोटाला विळ्याने डागले. परंतु बाळाची तब्येत अधिक बिघडल्याने त्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सगळ्यात आधी हतरू येथून उचलला नेण्यात आली होते. तेथे योग्य उपचार न मिळाल्याने, बाळाला अमरावती येथील डफरीन रुग्णालयात चारासाठी दाखल करण्यात आले. बाळाची बिघडलेली एवढी तब्येत पाहून, अमरावती जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात फॅसिलिटी नसल्याने त्याला नागपूर येथील चांगल्या उपचारासाठी घेऊन गेले जाऊ शकते.

Leave a Comment