राशिभविष्य 1 एप्रिल 2025

राशिभविष्य 1 एप्रिल 2025

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य… चला पाहूया काय सांगते तुमची रास…राशिभविष्य राशिभविष्य:- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. तुमच्या घरगुती जीवनामध्ये ज्या समस्या चालू आहेत त्यातून तुमच्या सासर कडून कोणीतरी तुमच्याशी बोलेल. तुमच्या भविष्यासाठी एक नवीन किरण दिसून येईल. तुम्हाला फायदा पाहून चुकीच्या पद्धतीने पैसे कमावण्यासाठी चुकीच्या मार्गाला जाणे टाळावे लागेल. आज वाहने … Read more

(naxal) जहाल नक्षलवादी रेणुका उर्फ बानू अखेर ठार (Naxal afraid) irs

नक्षल विरोधी राबविलेल्या मोहिमेला अखेर यश मिळालं. नक्षलवादी रेणुका उर्फ बानू ही अखेर ठार झाली. दंतेवाडा विजापूरच्या सीमेवर, पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. सोमवारी दंतेवाडा विजापूरच्या सीमेलगत असलेल्या भागात पोलिसांनी नक्षलवाद्यांची चकमक झाली. जोपर्यंत शेवटची माहिती हाती लागत नाही तोपर्यंत ही चकमा सुरू होती. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनीही याला प्रतिसाद दिला आहे. रेणुका ही … Read more

Ghibli मुळे तुमची प्रायव्हसी(Privacy) धोक्यात जाऊ शकते, आत्ताच जाणून घ्या(Ghibli disadvantages)

सध्याच्या काळात प्रत्येक जण Ghibli चा वापर करत आहे. Ghibli फोटोज सध्या Trending मध्ये चालू आहेत. Chat Gpt वर Ghibli स्टाईल आर्ट तयार करण्यासाठी तुम्ही तुमचा पर्सनल फोटो अपलोड करता. जर असं करत असाल तर आत्ताच सावधान व्हा. कारण तुमच्या पर्सनल फोटोज चा मिस युज होऊ शकतो. तुमच्या मित्र-मैत्रिणींचा पाहून तुम्ही सुद्धा Ghibli फोटो अपलोड … Read more

Gudi Padwa,Vijay Wadettiwar गुढीपाडव्या बाबत विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान; “काय आनंदाची गुढी उभारायची मी त्यात पडत नाही” ( hope Padwa,Vijay Wadettiwar)

गुढीपाडव्या बाबत विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान; “काय आनंदाची गुढी उभारायची मी त्यात पडत नाही” (gudi padwa).. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गुढीपाडवा सणाविषयी बोललेल्या या वाक्याने वाद होण्याची शक्यता दिसून येते.https://manews24.in/ Vijay wadettiwar: 30 मार्च रोजी हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण सर्वांनी उत्साहाने साजरा केला गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मोठमोठी कार्यक्रम आपण झालेली … Read more

Black magic पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा (affirm)

पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा (black magic) :

गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर भयंकर प्रकार. घडलेला दिसून आला आहे. धनकवडी पुणे सोसायटीमध्ये मागील चार महिन्यापासून फक्त अमावस्याच्या दिवशी वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरासमोर काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे. नारळ, दही, भात, लिंबू, काळा अभीर, उकडलेली अंडी ठेवल्याचे प्रकार दिसून आलेले आहेत.

हा प्रकार पाहून काही लोकांनी पोलिसांना कळवले. गेल्या तीन ते चार महिन्यापासून एक महिला वेगवेगळ्या घरासमोर वेगवेगळ्या वस्तू ठेवून जात असतानाचे आढळून आले होते. आणि फक्त अमावस्या च्या दिवशी ती महिला प्रत्येक घरासमोर वस्तू ठेवून जायची. अंडी, दही,भात, लिंबू, कुंकू, नारळ, अभीर या सगळ्या वस्तू ती महिला ठेवायची. या कारणामुळे आज त्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. https://manews24.in/

पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा.

पुण्यात माझी महापौरांच्या बंगल्याबाहेर करण्यात आला जादूटोणा black magic

या महिलेने दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर नारळ दहीभात लिंबू काळ अभीर अंडी ठेवली. ते ठेवत असताना परिसरातील काही लोकांनी तिला पाहिले होते. पाहिल्यानंतर परिसरातील लोकांनी त्वरित पोलिसांना कळविले होते. त्याचवेळी पोलिसांनी येऊन तिला अटक केल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच या महिलेविरुद्ध सहकार नगर पोलीस ठाण्यात जादूटोरा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही महिला मागील चार महिन्यापासून विद्यापीठ ग्रह संस्था मर्यादित संकुलात रात्रीच्या वेळी संशयास्पद विधाने करत होती. ही तक्रार केल्यामुळे जादूटोणा प्रतिबंधक अनियम 2013 च्या कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणाने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरवले आहे. त्यामुळे पुढील तपास सहकार नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्यात आलेले आहे.

 

 

 

धक्कादायक बातमी बीड हादरलं ईद च्या आधीच मज्जतीत स्फोट.

धक्कादायक बातमी बीड हादरलं ईद च्या आधीच मज्जतीत स्फोट.बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्पोर्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात माथे पेरू फरार बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात एका मशिदीमध्ये स्पोर्ट करण्यात आला, या घटनेने संपूर्ण बीड हादरलं आहे. रमजान ईद च्या काही तासापूर्वी बीड मधील अर्धा मसला गावातील मज्जतीत पहाटेच्या सुमारा स्फोट … Read more