Kawasaki Ninja ZX 4R : ₹8.79 लाखा मध्ये मिळेल आता 76.4bhp ची पावर आणि हायटेक फीचर्स, आलेली आहे आता Kawasaki Ninja ZX 4R
नवीन युवा पिढींना आजकाल नवनवीन बाईक घेण्याचा शोक असतोच. आणि जेव्हा गोष्ट येते सुपर स्पोर्ट बाईक ची तर तेव्हा, कावासाकी (Kawasaki) च नाव सगळ्यात पहिलं प्रत्येकाच्या तोंडात असतं. Kawasaki Ninja ZX 4R ही प्रत्येकाला आवडेल अशीच बाईक आहे. Kawasaki Ninja ZX 4R ची किंमत ₹8.79 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. जिला भारतातली सगळ्यात महागडी 400cc बाईक … Read more