भिवंडी मेट्रो: भिवंडी कल्याण ठाणे मेट्रो 5 चे काम सुरू असल्याने. त्या मार्गावरील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तेथून कोणतेही वाहने जाऊ शकणार नाहीत.....

मेट्रो ब्रिजवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे ‘या’ वेळेत राहणार भिवंडी चे वाहतूक बंद.
भिवंडी मेट्रो: भिवंडी कल्याण ठाणे मेट्रो 5 चे काम सुरू असल्याने. त्या मार्गावरील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तेथून कोणतेही वाहने जाऊ शकणार नाहीत. मेट्रोच्या कामासाठी अंजीर फाटा येथील मेट्रोच्या वतीने लोखंडी घरदार चे काम हातात घेण्यात आलेले आहे. त्यामुळे भिवंडी शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना एक आणि दोन एप्रिल च्या रात्री सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होते.
रात्री दहा ते सकाळी पर्यंत प्रवेश बंद करण्यात आली होती. प्रवेश बंदी ही एक एप्रिल रात्री 10 पासून सुरु करण्यात आलेले आहे. 2 एप्रिल 4 एप्रिल रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. शहरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला शहराच्या नाक्यावर थांबवून तेथूनच एखादा पर्यायी मार्ग तेथून प्रवेश देण्याचे ठरविले आहे. आमचूर फाटा येथील वसई दिवा रेल्वे ब्रिज वरून जाणाऱ्या मेट्रो ब्रिजवर हे गरडर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने रेल्वे वाहतूक पण या कामाच्या वेळेत बंद असण्याचे ठरविण्यात आले आहे.मेट्रो
ही मेट्रो कशी असेल बरे….
सध्या भिवंडी मध्ये मेट्रोचे काम चालू असल्यामुळे. सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. ठाणे भिवंडी कल्याण प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर ठाणे भिवंडी कल्याण असा हा मेट्रो लाईन पाचचा मार्ग 24.90 किलोमीटर लांबीचा elevated corridor आहे. या मार्गावर पंधरा मेट्रो स्टेशन असणार आहेत. मेट्रो मार्ग पार्क चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान connectivity देणार करणार आहे. त्यामुळेच भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांसाठी हा एक उत्तम प्रवासाचा मार्ग ठरू शकतो. अंदाजे 31 मार्च 2025 पर्यंत ही मेट्रो नागरिकांच्या सेवेत उपस्थित राहणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचे अंदाजे 80% काम पूर्ण झाल्याचे दिसून येते.https://manews24.in/
मुंबई मेट्रो मार्ग – ठाणे भिवंडी कल्याण चे काम ofcons infrastructure या कंपनीला देण्यात आले होते. एक सप्टेंबर 2019 रोजी देण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे दिसून आलेले आहे. हा प्रकल्प 31 मार्च 2025 ला पूर्ण होईल अशी खात्री देण्यात आलेली आहे.