Pahalgam terror attack: दहशतवादी भारतात कसे आले?; समोर आला मार्ग

Pahalgam terror attack: काश्मीर मधील खोऱ्यातील मिनी स्विझर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांना गोळीबार करून मारले. या गोळीबारानंतर संपूर्ण देशभरात सर्व नागरिक संतापलेले दिसून येत आहेत. त्यामुळे सरकारने भारतीय सैन्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी ला गेलेले असताना ही घटना कळाल्यास सौदीवरून परत आले. परत येऊन … Read more

Pahalgam terrorist attack: जम्मू, काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले; दहशतवाद्यांनी पहेलगाममध्ये केला भीषण हल्ला

Pahalgam terrorist attack: जम्मू, काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा शिकार झाला आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीर हादरली आहे. पहेलगाम मध्ये दहशतवाद्यांनी तेथील पर्यटकांवर मोठा हल्ला केला आहे. त्या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा पर्यटक आणि दोन स्थानिक लोक गंभीर … Read more

Money laundering ; मनी लॉन्ड्रींग केस मध्ये फसला (hero) महेश बाबू, ED ने पाठवला नोटीस

साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा प्रोजेक्ट च्या धोकाधडी च्या मामल्यामध्ये साउथ सुपरस्टार महेश बाबू यांची परेशानी वाढत चाललेली आहे. काही दिवसा खाली ऍक्टर साठी ED कडून समन जारी करण्यात आला आहे. या संबंध मध्ये त्यांना 28 एप्रिल ला हजर होण्याची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. रियल स्टेट फर्म शी जूडलेल्या गोष्टींशी चालू असलेल्या पडताळणी मध्ये साउथ … Read more

Heat Alert : भारतात नव्हे तर जगात ठरले चंद्रपूर शहर सर्वात उष्ण; एप्रिलमध्ये पारा 45.6 अंश

नागपूर/चंद्रपूर : आश्चर्य वाटण्या इतकी वेळ चंद्रपूर वर आलेली आहे, कारण चंद्रपूर हे देशातच नाही तर संपूर्ण जगात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. सोमवार 21 एप्रिल रोजी या शहराचा पारा 45.6° वर पोहोचला होता. रविवारी पण देशात नागपूर/चंद्रपूर पहिलेच होते. आता पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची भक्कम लाट येईल, असा … Read more

माथेरान महाबळेश्वर मध्ये आगडोंब; पुढच्या 24 तासांसाठी कुठे करण्यात आला अवकाळी चा इशारा जारी?

माथेरान महाबळेश्वर मध्ये आगडोंब; पुढच्या 24 तासांसाठी कुठे करण्यात आला अवकाळी चा इशारा जारी?

Maharashtra weather : (माथेरान महाबळेश्वर) राज्यात मागील 48 तासापासून काही भागांमध्ये तापमान वाढ होत असताना काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे वादळी पाऊस अशा परिस्थितीमुळे राज्यातील जास्त तर जिल्ह्यांमध्ये तापमानातील उतार चढ पाहिला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाला पुढील 24 तासांसाठी … Read more

सोन्याच्या 500 खाणी (gold mines) असणारा देश; तुम्हाला माहित आहे का?

सोन्याच्या 500 खाणी : पूर्वीच्या काळापासूनच या देशात फारशी सोने असल्याची सर्वांना माहिती आहे. प्राचीन काळापासूनच हा देश आणि सोन्यासाठीच प्रसिद्ध आहेत. हेच नाही. तर, या देशात एक हॉटेल आहे जे संपूर्ण सोन्याने बनलेला आहे. सध्याच्या काळात आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. गृहीत धरा तुम्हाला कोणी जर म्हणत असेल की मी तुमचे पैसे दुप्पट … Read more

Weather Alert महाराष्ट्रात दोन दिवसात अवकाळी पाऊस सुरू होणार; अनेक ठिकाणी गारपीठाची शक्यता

Weather alert : पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा मिळवला आहे. आणि राजस्थानच्या पश्चिमे पासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. Pune : मध्य महाराष्ट्रात सोबतच मराठवाड्यात तापमानाचा पारा 1 ते 2 डिग्री सेल्सिअस उतरला आहे. पण, विदर्भात उष्णता कायमच आहे. पुढील 1 ते 2 दिवसात अवकाळी पावसासाठी योग्य असे वातावरण … Read more

RR विरुद्ध सामन्यात RCB ने घातली ग्रीन जर्सी याचे कारण काय ?

जयपुर : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियम (जयपुर) खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये बेंगलोर ने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बेंगळूर संघ म्हणजेच आरसीबीने या सामन्यात राजस्थान विरुद्ध हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळायचे ठरवले आहे. ही टीम खास जर्सी का घालत आहे आणि हिरव्या रंगाच्या जर्सी … Read more

शिखर धवन (Shikhar Dhawan) ची नवीन गर्लफ्रेंड जग जाहीर केलं नातं, व्हिडिओ झाला व्हायरल

Shikhar Dhawan and Sophie shine : नेहमी चर्चेत असणारे शिखर धवन आणि त्यांची गर्लफ्रेंड सध्या फार चर्चेत दिसून येत आहेत. शिखर धवन त्याच्या खेळासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. पण सध्या त्याच्या नवीन अफेअरची चर्चा जोरात चालू असलेली दिसून येत आहे. शिखर धवन चे नाव सोफी सैन शी जोडले जात आहे. 2025 च्या चॅम्पियनस … Read more

amravati news : 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर गरम वेळाचे 65 चटके

amravati news : उपचाराच्या नावाखाली तान्ह्या बाळाला वेळानी चटके दिल्याची घटना अमरावतीतून समोर आलेली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील एका 22 दिवसाच्या बाळाला घरगुती उपायाच्या नावाखाली पोटावर 65 चटके देण्यात आले. वेळेला विस्तवावर तापवून 65 वेळा पोटावर डाग देण्यात आला. या प्रकाराने त्या चिमुकल्या बाळाची प्रकृती अधिकच बिघडली होती. त्यामुळे नातेवाईकांनी सिमोरीवरून फक्त रूप … Read more