रायगड किल्ल्यावर बसवलेले सीसीटीव्ही 5 वर्षापासून बंद

अलिबाग : सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेली 15 सीसीटीव्ही कॅमेरे पाच वर्षापासून बंद आहेत. रायगड किल्ल्यावर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आली होते. पण 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंदच असल्याचे दिसून आलेले आहे. 12 एप्रिल ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अमित शहा रायगड किल्ल्यावर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षेवर जास्त लक्ष … Read more

उन्हात फिरवून टँन (tan) वाढलाय का? त्यासाठी हे वापरून पहा(helpful)

रोजच्या कामामुळे रोज उन्हात तर फिरावेच लागत असतं. उन्हात फिरल्यामुळे शरीरावर होणारा टँन, सन बर्न काढण्यासाठी आपण कित्येक केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतो. त्यामुळे केमिकल च्या प्रॉडक्ट्सचा आपल्यावर साईड इफेक्टही होऊ शकतो. आणि उन्हात निघताना आपण सन स्क्रीन लावतो. पण हाताला किंवा पायाला रोज रोज सनस्क्रीन लावने शक्य नाही.त्यामुळे आपण घरगुती उपाय वापरून शरीरावरील सर्व tan … Read more

ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवणे यांचं निधन

डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालेलं आहे. माहितीनुसार दीर्घ आजाराने त्यांच निधन झाल.‘वादळवाट’ ‘चार दिवस सासूचे’ ‘दामिनी’ यासारख्या मालिका मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे. ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले. या दुःखाच्या बातमीने मराठी सिनेमासृष्टीत दुःखाचं वातावरण पसरलेला आहे. डॉक्टर विलास उजवणे यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आजार असल्याचे कळाले आहे. … Read more

Nanded: नांदेड मधील अपघात (accident), ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, आठ जणांचा मृत्यू

Nanded accident : नांदेड शहराजवळ असणाऱ्या आलेगाव शहरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे.नांदेड शहराजवळ असणाऱ्या आलेगाव शहरातील धक्कादायक घटना घडलेली आहे. तिथं शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर व्हेरी कोसळल्यामुळे मोठी जीवित हानी झालेली आहे. ट्रॅक्टर मध्ये महिला मजूर होत्या. नेमका कुठे जात होत्या या महिला(nanded) : ट्रॅक्टर घेऊन महिला मजूर कामासाठी जात … Read more

Mumbai : मुंबई अलर्टवर शहरात दहशतवादी हल्ल्याची आहे शक्यता

Mumbai high alert : मुंबई शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलीस ही सतर्क झाले आहेत. मुंबई शहरात यापुढे महिनाभर ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, प्यारा ग्लायडर, आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधक घटक जसे की … Read more

मेट्रो ब्रिजवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे ‘या’ वेळेत राहणार भिवंडी चे वाहतूक बंद.(advantages of metro)

भिवंडी मेट्रो: भिवंडी कल्याण ठाणे मेट्रो 5 चे काम सुरू असल्याने. त्या मार्गावरील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तेथून कोणतेही वाहने जाऊ शकणार नाहीत. मेट्रोच्या कामासाठी अंजीर फाटा येथील मेट्रोच्या वतीने लोखंडी घरदार चे काम हातात घेण्यात आलेले आहे. त्यामुळे भिवंडी शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना एक आणि दोन एप्रिल च्या रात्री सर्व प्रकारच्या … Read more

स्विगी ला आली 158 कोटी रुपयांची नोटीस…

स्विगी ला आली 158 कोटी रुपयांची नोटीस…Income tax : स्विगी ही सध्याच्या काळात खूप चर्चेत आहे. कारण ही एक फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. स्विगी कंपनीला आयकर विभागाकडून 158 कोटींपेक्षा जास्त कर आकारण्याची नोटीस आलेली आहे. आयकर कायद्यातील कलम 37 अंतर्गत नियमांचा उल्लंघन स्विगी या कंपनीने केला आहे. त्यामुळे स्विगी वर कारवाई करण्यात आलेली आहे. स्विगीला … Read more

लुटलं 17 किलो सोनं, सहा महिन्यानंतर मिळाला पोलिसांना पुरावा…

Karnataka crime : कर्नाटका तब्बल 17 किलो सोन्याची चोरी झालेली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की कर्ज न मिळाल्याने कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील एका व्यक्तीने बँकेतून तब्बल 17 किलो सोन्याची लूट केली होती. स्पॅनिश क्राईम ड्रामा आणि ‘मनी हेस्ट’ वेब सिरीज पाहून त्याने चोरीचा डाव आपला होता. मनी हेस्ट सिरीज पाहून त्याने सहा ते सात महिने डाव … Read more

E-bike taxi : महाराष्ट्रातही धावणार आता ई टॅक्सी (advantages of e taxi)

E-bike taxi :आता महाराष्ट्रातही धावणार आहे e taxi. मंगळवारी 1 एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन विभागाच्या वतीने ई-बायिक टॅक्सचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राज्य सरकारने ही बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे. आता पूर्ण राज्यात ई टॅक्सी धावणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मनाले होते मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात इ बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा … Read more