रायगड किल्ल्यावर बसवलेले सीसीटीव्ही 5 वर्षापासून बंद

अलिबाग : सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेली 15 सीसीटीव्ही कॅमेरे पाच वर्षापासून बंद आहेत. रायगड किल्ल्यावर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आली होते. पण 15 सीसीटीव्ही कॅमेरे बंदच असल्याचे दिसून आलेले आहे. 12 एप्रिल ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अमित शहा रायगड किल्ल्यावर येणार आहेत. त्यामुळे तेथील सुरक्षेवर जास्त लक्ष … Read more