Mumbai news : कोरोना पुन्हा परत येतोय, मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनामुळे दोन रुग्ण दगावले
Mumbai news मुंबईत कोविडमध्ये काहीशी वाढ झालेली आहे. बीएमसी आरोग्य विभागाच्या मताने, साधारणतः जवळपास एका महिन्यात कोविडशी निगडित असणारी 8 ते 9 प्रकरणे आढळतात. पण सध्या काही दिवसांमध्ये हवामान बदलामुळे यामध्ये थोडी वाढ झालेली दिसून येत आहे. कोविड न्यूज : कोविड मुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता. 2019 आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हा … Read more