pahalgam terror atack : पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी गंगा एक्सप्रेस-वेवरवरून झेपावणार लढाऊ विमाने; देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा

pahalgam terror atack : पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी गंगा एक्सप्रेस-वेवरवरून झेपावणार लढाऊ विमाने; देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर येथील पहेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि काही पर्यटक जखमी झाले होते. निष्पाप नागरिकांवर हल्ला करून त्यांना दहशतवाद्यांनी मृत्यूमुखी पाडले होते. त्यामुळे अशा क्रूर कृत्यामुळे भारताने पाकिस्तान मध्ये जाणारी सिंधू नदी चे पाणी अडविले, आणि सिंधू करार मोडला. आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकविण्याचा निर्णय भारत सरकारने … Read more