ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवणे यांचं निधन

डॉक्टर विलास उजवणे यांचं निधन झालेलं आहे. माहितीनुसार दीर्घ आजाराने त्यांच निधन झाल.‘वादळवाट’ ‘चार दिवस सासूचे’ ‘दामिनी’ यासारख्या मालिका मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे. ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले. या दुःखाच्या बातमीने मराठी सिनेमासृष्टीत दुःखाचं वातावरण पसरलेला आहे. डॉक्टर विलास उजवणे यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आजार असल्याचे कळाले आहे. … Read more