दीपिका कक्कर ला दीपिका कक्कर असल्याचे तिने स्वतः इंस्टाग्राम वर सांगितले; नेमकं घडलं तरी काय ?
Deepika Kakkar : टीव्ही अभिनेत्री असलेली दीपिका कक्कर हिला कर्करोग असल्याचे सर्वांना कळाले आहे. दीपिकाला स्टेज दोन चा कर्करोग झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम वर पोस्ट करत दिलेली आहे. ती तिच्या कर्करोगाबाबत सोशल मीडियावर क्लियर सांगत असल्याचे दिसून आले आहे. आणि ती तिच्या चाहत्यांना आवाहन करत होती की, तुम्हीही देवाकडे प्रार्थना करा. दीपिका कक्कर आणि … Read more