Corona virus : देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले आहेत हे रुग्ण?

Corona virus : देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले आहेत हे रुग्ण?

Corona virus : कोरोना वायरस हा आधी पण आपल्या देशात आला होता. या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशामध्ये हाहाकार पसरला होता. कित्येकांचा जीवही गेला. आता परत हा कोरोना व्हायरस आपल्या देशात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाचे पुन्हा एकदा टेन्शन वाढला आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 याची एन्ट्री झाली आहे. सध्या तामिळनाडू आणि गुजरात … Read more