नरेंद्र मोदी यांचा उत्तर अधिकारी कोण असणार?(Honest, Adorable Nrendra Modi )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर अधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या नावाची चर्चा करून काही अर्थ नाही मोदीजी आमचे नेते आहेत. आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला 2019 मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच पाहण्याची इच्छा आहे. उद्धव सेनेचे खासदार- उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वाक्यावर सोमवारी नागपूर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more