India-Pakistan tension : गृह विभागाकडून गाईडलाईन्स जारी, काहीही होऊ शकतं
India Pakistan conflict : India-Pakistan tension 6-7 मे ला भारताने पाकिस्तान वर एअर स्ट्राइक केला होता. त्या एयर स्ट्राइक मुळे राजस्थान सरकार ॲक्शन मोड मध्ये आलेली आहे. गृह विभागाकडून सूचना जारी करण्यात आलेली आहे. ही सूचना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसाठी आहे. पाकिस्तानी हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ग्रह विभागाने हॉस्पिटलमध्ये … Read more