Maruti XL7 MPV, भारतीय फॅमिली साठी सगळ्यात स्वस्त आणि लग्जरी 7 सीटर कार

Maruti XL7 MPV, भारतीय फॅमिली साठी सगळ्यात स्वस्त आणि लग्जरी 7 सीटर कार

आपल्या देशातील मिडल क्लास फॅमिली, म्हणजे मध्यमवर्गीय फॅमिली अफर्डेबल रेटमध्ये सुंदर दिसणारी, लक्झरी, आणि कमी किमतीमध्ये असणारी कार शोधत असतात. मारुतीने या सर्व गरजांना लक्षात घेऊन तर Maruti XL7 MVP 7 सीटर फोर व्हीलर लॉन्च करणार आहे. जी लवकरच आपल्याला मार्केटमध्ये दिसणार आहे, कशी असेल ही कार? तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया… Maruti XL7 MPV … Read more