pahalgam terror atack: भारताने मोडला सिंधू पाणी करार; पाकिस्तानचं टेन्शन वाढलं
pahalgam terror atack: मंगळवारी पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. त्या हल्ल्यात 26 पर्यटक जागीच मृत्युमुखी पडले. त्यामुळे, भारताने त्यावर मोठी कारवाई केली. त्यामध्ये 1960 चा सिंधू नदीचा पाणी करा मोडला आहे. सिंधू करार मोडल्यामुळे पाकिस्तान अधिकच टेन्शनमध्ये आले आहे. आता पाकिस्तानही भारताच्या विरोधात कारवाई करण्याच्या तयारीतच आहे, अशी … Read more