पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट झाली वायरल, ‘मुस्लिम रुग्णांवर उपचार करणार नाही’ (pahalgam terror atack)

पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट झाली वायरल, 'मुस्लिम रुग्णांवर उपचार करणार नाही'

Indore doctor refuses to treat Muslim patient : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, इंदूर येथील एका डॉक्टरने, मुस्लिम पेशंट वर उपचार करणार नाही असे सांगितले. आणि उपचार करण्यास सरळ नकार दिला.जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केल्याचे समोर आले आहे. इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट झाली … Read more