Terror Attack: ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्ब ने उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना मिळाला ई-मेल

Terror Attack: ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्ब ने उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना मिळाला ई-मेल

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी पोलिस अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आला. Mumbai : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ त्याचबरोबर ताजमहल हॉटेल ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी नुकतेच पोलिसांना मिळालेली आहे. मुंबई एअरपोर्ट पोलिसांना हा धमकीचा ई-मेल आला आहे. ई-मेल मध्ये आतंकवाद्यांनी मुंबई विमानतळ आणि ताजमहल हॉटेल … Read more