लाडकी बहीण योजना : ज्या लाडक्या बहिणींना हफ्ता मिळालेला नाही त्यांना एकत्र मिळणार आता 3 हजार रुपये
लाडकी बहीण योजना : महाराष्ट्रातील महिलांना 2025 चा हप्ता आता काही दिवसांमध्ये मिळाला नाही. त्या महिलांसाठी एक खुशखबरी आहे. राखी पौर्णिमेच्या शुभ कार्यावर, म्हणजे 9 ऑगस्ट 2025 या रोजी सरकारने जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये डायरेक्ट आपल्या बँकेच्या खात्यात जमा करण्याचे योजिले आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्रातील गरीब व गरज … Read more