अमृता खानविलकर पोचली Waves Summit मध्ये, ‘थलायवा’ सोबत केला फोटो शेअर…

अमृता खानविलकर पोचली waves summit मध्ये, 'थलायवा' सोबत केला फोटो शेअर…

Waves Summit 2025 : अमृता खानविलकर waves summit मध्ये गेलेली असता, तेथे ‘थलायवा’ सोबत तिने फोटो शेअर केला. Waves Summit 2025 : अमृता खानविलकर Waves Summit मध्ये पोचली. आणि तिने ‘थलायवा’ सोबत फोटो शेअर केला. भारताच्या पहिल्या ‘ जागतिक ऑडिओ–व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (vaves) शिखर परिषदेचं आयोजन आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये करण्यात आलेलं होतं. … Read more