Big News: राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची करणार मदत

Big News: राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची करणार मदत

Maharashtra government: पहलगाम हल्ल्यानंतर पहलगाम टेरर अटॅक कुटुंबीयांना मदत म्हणून 50 लाख आणि सरकारी नोकरी बाबतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. पहलगाम टेरर अटॅक: पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारने आर्थिक मदत देण्याचे ठरविले होते. या या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण मृत्युमुखी पडले होते. … Read more