Virat Kohli Test Retirement : रोहित शर्मा नंतर विराट कोहली ही घेणार क्रिकेट मधून निवृत्ती?

Virat Kohli Test Retirement : रोहित शर्मा नंतर विराट कोहली ही घेणार क्रिकेट मधून निवृत्ती?

Virat Kohli Test Retirement : भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार असणारे रोहित शर्मा अचानक निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लाडके आणि चेहेते असणारी विराट कोहली यांच्याबाबतही एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून रिटायरमेंट म्हणजेच निवृत्ती घेतलेली आहे, आता त्यांच्या पाठोपाठ विराट कोहलीने ही कसोटी क्रिकेटमधून … Read more