‘धडक 2’ ; सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा अंगावर शहारे आणणारा चित्रपट

'धडक 2' ; सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा अंगावर शहारे आणणारा चित्रपट

धडक मूवी तर ही सर्वांनी पाहिलीच असेल. ईशान कट्टर आणि जानवी कपूर या दोघांनी धडक मूवी मध्ये दमदार असा अभिनय केला होता. आणि ती मूवी सक्सेसफुल पण ठरली होती. ‘धडक 2’ या सिनेमातील गेल्या अनेक दिवसापासून जोरातच चर्चा चालू होती. “एक था राजा, एक थी रानी” च्या टॅग लाईनच्या अंतर्गत ‘धडक टू’ ची घोषणा करण्यात … Read more