amravati news : 22 दिवसाच्या बाळाच्या पोटावर गरम वेळाचे 65 चटके

amravati news : उपचाराच्या नावाखाली तान्ह्या बाळाला वेळानी चटके दिल्याची घटना अमरावतीतून समोर आलेली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील एका 22 दिवसाच्या बाळाला घरगुती उपायाच्या नावाखाली पोटावर 65 चटके देण्यात आले. वेळेला विस्तवावर तापवून 65 वेळा पोटावर डाग देण्यात आला. या प्रकाराने त्या चिमुकल्या बाळाची प्रकृती अधिकच बिघडली होती. त्यामुळे नातेवाईकांनी सिमोरीवरून फक्त रूप … Read more