Bank Holidays in May 2025 ; दोन लॉन्ग विकेंड, फटाफट चेक करा संपूर्ण यादी
Bank holidays in May 2025 : महिन्यामध्ये देशभरातील बँका अनेक दिवस बंद राहतील. त्यामुळे तुम्हाला बँकेत काम करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे किती आणि केव्हा सुट्या आहेत हे आठवण ठेवून, तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकता. आरबीआय च्या वेबसाईट नुसार, मे महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बारा दिवस बंद राहतील. त्यामध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार … Read more