‘Dance of the Hillary’ भारतावर पाकिस्तानचा Cyber Attack चा डाव; वायरस नेमकं काय आहे?

'Dance of the Hillary' भारतावर पाकिस्तानचा Cyber Attack चा डाव; वायरस नेमकं काय आहे

‘Dance of the Hillary’: पाकिस्तानने भारताच्या विरोधात एक नवीनच डाव रचलेला आहे. पाकिस्तान भारतातील नागरिकांचा महत्त्वाचा डाटा चोरण्याचा डाव टाकत आहे त्यात व्हाट्सअप, फेसबुक आणि टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर पाकिस्तान भारतीय यावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याची माहिती नुकतीच समोर आलेली आहे. गुप्तचर यंत्रणा ने सायबर हल्ल्याबाबत सतर्कतेचा इशारा … Read more