Heat Alert : भारतात नव्हे तर जगात ठरले चंद्रपूर शहर सर्वात उष्ण; एप्रिलमध्ये पारा 45.6 अंश

नागपूर/चंद्रपूर : आश्चर्य वाटण्या इतकी वेळ चंद्रपूर वर आलेली आहे, कारण चंद्रपूर हे देशातच नाही तर संपूर्ण जगात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. सोमवार 21 एप्रिल रोजी या शहराचा पारा 45.6° वर पोहोचला होता. रविवारी पण देशात नागपूर/चंद्रपूर पहिलेच होते. आता पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची भक्कम लाट येईल, असा … Read more