पाकिस्तान एवढा पैसा नेमकं आणतो कुठून ; सैन्याचे उद्योगधंदे जाणून व्हाल थक्क!
पाक ची आर्थिक स्थिती सध्या वाईट असतानाही, हे एवढा पैसा नेमका आणतो तरी कुठून. लढाऊ विमाने, पाणबुड्या, ड्रोन आणि युद्धनौका पाकिस्तान खरेदी करत असतो… पाक एवढा पैसा नेमकं आणतो कुठून : भारत आणि पाक यांच्यात अखेर युद्ध संपली अशी घोषणा करण्यात आलेली आहे. या युद्धाला पूर्णविराम शेवटी लागलाच. जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही … Read more