माथेरान महाबळेश्वर मध्ये आगडोंब; पुढच्या 24 तासांसाठी कुठे करण्यात आला अवकाळी चा इशारा जारी?
Maharashtra weather : (माथेरान महाबळेश्वर) राज्यात मागील 48 तासापासून काही भागांमध्ये तापमान वाढ होत असताना काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे वादळी पाऊस अशा परिस्थितीमुळे राज्यातील जास्त तर जिल्ह्यांमध्ये तापमानातील उतार चढ पाहिला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाला पुढील 24 तासांसाठी … Read more