Monsoon काही दिवसातच असणार महाराष्ट्राच्या वेशीवर, आता कोठे आहे मोसमी वारे?

Monsoon काही दिवसातच असणार महाराष्ट्राच्या वेशीवर, आता कोठे आहे मोसमी वारे?

Mansun 2025 : मे महिना संपत आलेला आहे. तर या मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्याकडे जात असतानाच आता या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. मोसमी पावसाच्या निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला काही दिवसाआधीच अंदमान आणि निकोबार बेट समूहावर सुरुवात झाली होती. आणि पाहता पाहता या वाऱ्यांनी अतिशय चांगला वेग धरला आहे. आणि त्याच वेगाने पुढील … Read more