रस प्यायला ये म्हणलं माय : सचिन कुमावत आणि मोगरा पवार यांचा Adorable व्हिडिओ सॉंग
आपल्या सर्वांचे लाडके सचिन कुमावत हे नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. त्या गाण्याचं नाव ‘रस प्यायला ये म्हणलं माय’ असं आहे. मोगरा पवार यांच्यासोबत मिळून त्यांनी हे गाणं प्रेक्षकांसमोर आणल आहे. मोगरा पवार यांचा रस प्यायला ये म्हणलं माय हा डायलॉग इंस्टाग्राम वर वायरल झाला होता. त्या वायरल डायलॉग ला घेऊन सचिन कुमावत … Read more