Monsoon Updates : गेलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभरात पुन्हा ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार

Monsoon Updates : गेलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभरात पुन्हा ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार

Monsoon Updates : मुंबई सोबतच कोकणातही लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच असला तरी पुढील चार-पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलाप्रमाणे, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. Mumbai : मुंबई शहर आणि कोकण येथे फारच लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळत असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात … Read more