Pahalgam terrorist attack: पाकिस्ताननं अडवली भारताची हवाई जहाजांची वाट; आता विमानांसाठी मार्ग कोणता?

पाकिस्ताननं अडवली भारताची हवाई जहाजांची वाट; आता विमानांसाठी मार्ग कोणता?

Pahalgam terrorist attack : बेलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाक बद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पहलगाम (Jammu Kashmir) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करार थांबवला. त्यानंतर अगदी सीमेवरून होणाऱ्या व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींवर निर्बंध आणले. त्यानंतर पाकही या सर्व गोष्टीवर उत्तर देण्याचे ठरवले आणि त्यावर उत्तर म्हणून असाच एक परिणाम घेतला आहे जिथे भारताशी असणार … Read more