पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर अधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या नावाची चर्चा करून काही अर्थ नाही मोदीजी आमचे नेते आहेत. आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला 2019 मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच पाहण्याची इच्छा आहे.
उद्धव सेनेचे खासदार-
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वाक्यावर सोमवारी नागपूर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी बाबत सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला.https://manews24.in
राज्याचा कारभार व्यवस्थित चालवण्याचे प्रयत्न सुरूच आहे (नरेंद्र मोदी)
राज्याचा कारभार व्यवस्थित चालवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत त्यासाठी सर्वांची सात व सर्वांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न चालूच आहेत. जेथे मराठी भाषेचा उपयोग आवश्यक आहे तेथे त्याचा उपयोग केलाच पाहिजे. यासंदर्भातील मागणी करणे चुकीचे नाही पण यासाठी कुणी कायदा हाती घेऊ नये असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.http://-
औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडळ होणार नाही औरंगजेबाच्या कबड्डी विषयी सुरू झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस मनाली की ही जागा एएसआय तर्फे संरक्षित आहे. औरंगजेबाची कबर चांगली वाटू किंवा नाही तिला पन्नास ते साठ वर्षांपूर्वीच संरक्षण दिले आहे. त्यामुळे आहे त्या कायद्याचे पालन करणे हे आमची जबाबदारी आहे. आणि औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडळ होऊ देणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.