स्विगी ला आली 158 कोटी रुपयांची नोटीस…
Income tax : स्विगी ही सध्याच्या काळात खूप चर्चेत आहे. कारण ही एक फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. स्विगी कंपनीला आयकर विभागाकडून 158 कोटींपेक्षा जास्त कर आकारण्याची नोटीस आलेली आहे. आयकर कायद्यातील कलम 37 अंतर्गत नियमांचा उल्लंघन स्विगी या कंपनीने केला आहे. त्यामुळे स्विगी वर कारवाई करण्यात आलेली आहे.

स्विगीला का आली नोटीस? :
स्विगीने आयकर कायदा 1961 च्या कलम 37 अंतर्गत व्यापाऱ्यांना दिलेले रद्दीकरण शीत नाकारले तसेच आयकर परताव्यावर मिळणारे व्याजदर पात्र उत्पन्नामध्ये समावेश न केल्याने कंपनीला ही नोटीस देण्यात आलेली आहे. आज काल प्रत्येक जण स्विगीवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करत आहेत. स्विगी ही एक फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. स्विगीचे आपले ॲप पण आहे. त्या ॲप मार्फत लोक फूड व इतर गोष्टी ऑर्डर करतात. सध्याच्या काळात स्विगी एक लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. स्विगी वरून आपण आपल्या फेवरेट रेस्टॉरंट किंवा हॉटेल मधून आवडते खाद्यपदार्थ ऑनलाइन मागवू शकतो. त्यामुळे लहानापासून ते मोठ्या पर्यंत स्विगीही प्रत्येकाची आवडती आहे. 2014 पासून हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला होता.https://manews24.in
मुळे जेवणाचा प्रश्न सुटत होता. कारण स्विगी इन्स्टंट डिलिव्हरी करून आपल्याला हवं ते फूड घरपोच डिलिव्हर करून देत होतं. स्विगीत नव्हे तर स्विगी सारखे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. आणि ह्या कंपन्या आपल्या वाईट काळात म्हणजेच कोरोनाच्या काळातही सुरूच होते. पण सध्याच्या काळात स्विगीच्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झालेली दिसून येते गेल्या तीन महिन्यापासून कंपनीच्या शेअर्स 38.88% घसरण झालेली दिसून आलेली आहे. पण तरीही स्विगीही प्रत्येकाची आवडती ठरलेली आहे. इन्स्टंट फूड डिलिव्हरी प्रत्येकालाच आवडतं.