शिखर धवन (Shikhar Dhawan) ची नवीन गर्लफ्रेंड जग जाहीर केलं नातं, व्हिडिओ झाला व्हायरल

Shikhar Dhawan and Sophie shine : नेहमी चर्चेत असणारे शिखर धवन आणि त्यांची गर्लफ्रेंड सध्या फार चर्चेत दिसून येत आहेत. शिखर धवन त्याच्या खेळासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. पण सध्या त्याच्या नवीन अफेअरची चर्चा जोरात चालू असलेली दिसून येत आहे. शिखर धवन चे नाव सोफी सैन शी जोडले जात आहे. 2025 च्या चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले. त्यामुळेच तेव्हाचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले होते. त्यानंतर ते दोघे सतत एकत्र दिसत होते. त्यानंतर आता त्या दोघांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून फॅन्स त्यांच्या नात्यांचा अंदाज लावत आहेत.

शिखर धवन-सोफी सैन(shikhar dhawan)

धवन आणि सोफी चा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोघं एकत्र होते. आणि एकमेकांशी संवाद साधत होते. त्यामुळे फॅन्स त्यांच्या नात्याबद्दल बोलत होते. त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. त्या व्हिडिओवर फॅन्स भरभरून कॉमेंट्स करत आहेत.

व्हिडिओमध्ये नेमके काय आहे ? (shikhar dhawan)

शिखर धवन आणि सोफि या दोघांनीही एक रील पोस्ट केली आहे. रील मध्ये दोघेही लिप्सिंग करताना दिसत आहेत. आणि एक्टिंगही करत आहे. त्या रील मध्ये सोपी म्हणते की, गुरुजी मला इथून जायचं नाही. मला इथेच तुमच्या सोबत राहायचं आहे. त्यावर शिखर धवन म्हणतो, तुझी आई घरी तुला काम लावत असेल. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आला आहे.

सोफी सैन

सोफी शाईन आयर्लंड ची आहे. सोफी शाईन ही उत्पादन सल्लागार म्हणून काम करत आहे. ती अबुधाबी येथे राहते. आणि ती सध्या northern trust corporation मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे.

Leave a Comment