लाडकी बहीण योजना : महाराष्ट्रातील महिलांना 2025 चा हप्ता आता काही दिवसांमध्ये मिळाला नाही. त्या महिलांसाठी एक खुशखबरी आहे. राखी पौर्णिमेच्या शुभ कार्यावर, म्हणजे 9 ऑगस्ट 2025 या रोजी सरकारने जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये डायरेक्ट आपल्या बँकेच्या खात्यात जमा करण्याचे योजिले आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्रातील गरीब व गरज असलेल्या महिलांसाठी लागू केलेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे आपले एकनाथ पाटील शिंदे यांनी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेमार्फत अनेक गरजू बायकांना तसेच लाभार्थी मुलींना यामधून खूप फायदा होत आहे. ज्याही लाभार्थी गरजू महिला आहेत त्यांना या रक्षाबंधन निमित्त 3000 रुपये देण्यात आलेले आहेत,
ही योजना समोर अजूनही काही वर्ष चालू असणार आहे अशी माहिती मिळालेली असून आपल्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन तर्फे ही भेट मिळालेली आहे. 9 ऑगस्ट ला आपल्या बँक अकाउंट मध्ये तीन हजार टाकण्यात आलेले आहेत
लाडक्या बहिणींना मिळणार महत्त्वाचे गिफ्ट
राखी पौर्णिमा हा सण भाऊ आणि बहिणीसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो. यावेळेस लाडकी बहीण योजनेमार्फत सरकारने एक वेगळीच भेट आपल्या लाडक्या बहिणींना देण्याचे ठरविले आहे. जाहीर कोणत्या लाडक्या बहिणींना जून चा हप्ता मिळालेला नाही त्या बहिणींना राखी पौर्णिमेच्या या सणाला तीन हजार रुपये मिळणार आहेत. आणि ही जे तीन हजार रुपये रक्कम आहे ती प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या योजनेमुळे आपल्या घरातील महिलांना लेकरांचा खर्च घर चालवण्यासाठी लागणारा खर्च या सर्व गोष्टींसाठी खूप मोठी मदत मिळालेली आहे.(लाडकी बहीण योजना)
लाडकी बहीण योजनेचे फायदे
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना बनलेली आहे जी 21 ते 65 वयोगटातील बायकांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक रित्या मदत देत आहे. या योजनेचा अर्थ म्हणजेच महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीआहे. आत्तापर्यंत दोन पॉईंट 26 जास्तच बायकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.
राखी पौर्णिमा या सना निमित्त सरकारने जून चा अडकलेला जे हप्ता आणि जुलै चा चालू हप्ता दोन्हीपण सोबतच बायकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे अनेक घरातील लोकांचे प्रश्न सुटतील.
योजनेचे काही महत्त्वाचे पॉईंट खालील प्रमाणे आहेत.
लाडकी बहीण योजना : ही 21 ते 65 वर्षातील असणाऱ्या महिलांसाठी आहे त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये.
Direct bank transfer : डायरेक्ट पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार.
राखी पौर्णिमा निमित्त: जून आणि जुलै चे तीन हजार रुपये खात्यात जमा.
मिळणाऱ्यांची संख्या: 2.26 कोटीहून जास्त पात्र झालेल्या महिलांना लाभ मिळणार.
हप्ता कोणत्या पद्धतीने मिळणार आणि त्याची माहिती.
लाडकी बहीण योजना या मध्ये पात्र असलेल्या महिलांची यादी तयार करण्यासाठी सरकारने अगदी टोकाचे निर्णय ठरवले आहेत. ही योजना प्राप्त करून घेण्यासाठी आपले वय 21 ते 65 वर्ष असायला हवे. आणि त्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजेत आणि त्यांचे वर्षाचे जे काही उत्पन्न आहे ते 2.5 लाख यापेक्षाही कमी किंवा 2.5 इतके असले तरीही चालते.
आणि जून महिन्याचा हप्ता काही कारणांमुळे अनेक महिलांना मिळालेला नाही. पण सरकारने आताही रक्कम जुलै च्या हप्त्यासह राखी पौर्णिमेच्या दिवशी आपापल्या खात्यामध्ये जमा करणार आहे त्यामुळे सर्व महिलांना आपापले बँक खाते आधार कार्डाची लिंक करून ठेवावे.
महिलांच्या मनाची समाधानी आणि पुढील भविष्याची तयारी.
राखी पौर्णिमेनिमित्त लाडकी बहीण योजना मार्फत भेटणार होती ती रक्कम अनेक घरांना खुशीचा माहोल घेऊन येईल. आपल्या सरकारने आधी जाहीर करून ठेवलेले आहे की, समोरचे अजून काही वर्ष चालू राहणार आहे, आणि समोर काही दिवसात ही रक्कम वाढवण्यात येईल. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत की, या योजनेचा लाभ फक्त पात्र असलेल्या बायकांना मिळावा वारंवार छाननी करत रहावे . त्यामुळे ज्याही कोणत्या अपात्र महिला आहेत त्या महिला यामध्ये न घेता त्यांना या योजनेमधून बाहेर करून ही योजना योग्यरित्या चालवली जाईल.
यामध्ये आपल्याला काय करावे लागेल.
तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल आणि तुम्हाला यामध्ये जून महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर आपण काय करणार, तुम्ही तुमचे बँक खाते वारंवार तपासून पहा, 9 ऑगस्ट 2025 या रोजी आपले 3000 रुपये आपल्या हातात जमा होण्याची शक्यता आहे. तरी आपली रक्कम जमा नाही झाल्यास आपण जिथे राहतो तिथल्या महिलांना किंवा बालविकास कार्यालयाशी जाऊन बोलू शकतो तसेच योजनेची लागू असलेल्या कोणत्याही अफवांवर भरोसा ठेवू नका आणि पूर्ण माहिती पाहून घ्या, राखी पौर्णिमेच्या या सणानिमित्त सरकारची ही भेट आपणा सर्वांना आनंद देईल यामध्ये काही शंकाच नाही. (लाडकी बहीण योजना)