Bank holidays in May 2025 : महिन्यामध्ये देशभरातील बँका अनेक दिवस बंद राहतील. त्यामुळे तुम्हाला बँकेत काम करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे किती आणि केव्हा सुट्या आहेत हे आठवण ठेवून, तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकता. आरबीआय च्या वेबसाईट नुसार, मे महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बारा दिवस बंद राहतील. त्यामध्ये दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवार या 12 सुट्ट्यांचाही समावेश आहे.
राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या :
सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये सारखीच नसते. Reserve Bank of India (RBI) च्या नुसार, सर्व राज्यांसाठी सुट्ट्यांची यादी वेगळी असते. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या सणांची त्याचबरोबर सुट्ट्यांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.(Bank Holidays in May 2025)
बँकांची ऑनलाइन कामे :
जरी बँका बंद असल्या तरीही ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही, कारण सुट्टीच्या दिवशी ही लोकं ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने त्यांची कामे पूर्ण करू शकतात. आज-काल सगळीकडे बँकेची कामे ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे बँकेच्या होणाऱ्या येणाऱ्या वाचतात. आणि बँकेला सुट्टी असल्याने आपले कामही थांबत नाही. कारण आवश्यक काम आपण ऑनलाइन सेवे मार्फत करून घेऊ शकतो. बँकांच्या बहुतेक सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरी बसून आपापली कामे ऑनलाईन सेवे मार्फत बँकेची कामे पूर्ण करू शकता.(Bank Holidays in May 2025)
असे करा काम
जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी सतत बँकेत जावे लागत असेल, किंवा तुमच्या बँकेत येरझाऱ्या वाढतच असतील तर कोणतीही गैरसोय टाळून तुम्ही, सुट्ट्यांची ही यादी लिहून ठेवा. आणि सर्व तारखा लक्षात ठेवा. ज्या दिवशी बँक हॉलिडे असेल त्या दिवशी तुम्ही ऑनलाईन सेवेचा वापर करून ऑनलाईन कामे करून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सर्व ग्राहकांना एटीएम सेवा तर उपलब्ध असेलच. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही. जरी अडचणी येत असतील तरीही इंटरनेट बँकिंग सेवा वापरून तुम्ही तुमची कामे करून घेऊ शकता.(Bank Holidays in May 2025)
मे (2025) महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी
1 मे 2025 — कामगार दिन, महाराष्ट्र दिन
4 मे 2025 — रविवार
9 मे 2025 — रवींद्रनाथ टागोर जयंती
10 मे 2025 — दुसरा शनिवार
11 मे 2025 — रविवार
12 मे 2025 — बुद्ध पौर्णिमा
16 मे 2025 — राज्य दिन
18 मे 2025 — रविवार
24 मे 2025 — चौथा शनिवार
25 मे 2025 — रविवार
29 मे 2025 — महाराणा प्रताप जयंती
परी दिलेल्या यादीप्रमाणे तुम्ही बँकेच्या सुट्ट्या जाणून घेऊ शकता. ही यादी तयार करून, आणि लक्षात ठेवून तुम्ही बँकेच्या चक्रा न मारता घरून ऑनलाईन सेवा मार्फत तुमची कामे करून घेऊ शकता.(Bank Holidays in May 2025)