IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये बुधवारी आयपीएल 2025 चा 14 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबी वर आठ विकेट ने विजय मिळवला आहे. तसेच आरसीबी ला हरवण्यात त्यांना यश मिळाले. कारण यापूर्वी नव्या आयपीएल सीझनचे दोन सामने जिंकण्यात आरसीबी ला यश आले होते.

या मॅच दरम्यान आरसीबीच्या फलंदाज विराट कोहली यांच्या बोटांना दुखापत झाल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे संघातील महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे आरसीबी चे टेन्शन वाढलेल दिसून आलेला आहे(ipl).
विराट कोहलीच्या बोटाला दुखापत (ipl):
गुजरात टायटन्सच्या इनिंगची बारावी ओवर सुरू असताना फलंदाज साई सुदर्शन ने कृणाल पांड्याच्या बॉलिंग वर जोरदार शॉट मारला. त्या दरम्यान साईने एका बॉलवर स्वीट शॉट मारला, त्यावेळेस विराट कोहली फिल्डिंग करत होता. विराटने बॉल थांबवण्याचा प्रयत्न करत होता. बॉल थांबवत असताना त्याच्या हातून बोल निष्टून त्याच्या डाव्या हाताला लागून ती बाउंड्रीच्या बाहेर गेली. त्यानंतर विराटच्या बोटाला लागले असता विराट लगेचच गुडघ्यावर खाली बसला. आणि जखम झालेल्या बोटाला पकडले. त्यामुळे स्टेडियम मधले सर्वजण शांत झाले होते. मग त्यानंतर आरसीबी मेडिकल स्टाफ मेदानावर आला. व विराटच्या बोटावर योग्य उपचार करण्यात आला.https://manews24.in
आरसीबीच्या मेडिकल टीमने विराट कोहलीच्या दुखापती वर फर्स्ट ट्रेड केल्यावर विराटने पुन्हा सामना खेळाला. विराटच्या बोटाला किती लागलेला आहे, हे कुणालाही माहिती नाही. पण त्याचे फॅन्स आशा करत आहेत की तू आता ठीक असेल.