E-bike taxi : महाराष्ट्रातही धावणार आता ई टॅक्सी (advantages of e taxi)

E-bike taxi :आता महाराष्ट्रातही धावणार आहे e taxi. मंगळवारी 1 एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन विभागाच्या वतीने ई-बायिक टॅक्सचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. राज्य सरकारने ही बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे. आता पूर्ण राज्यात ई टॅक्सी धावणार आहे.

E-bike taxi : महाराष्ट्रातही धावणार आता ई टॅक्सी
E-bike taxi : महाराष्ट्रातही धावणार आता ई टॅक्सी


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मनाले होते मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात इ बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बाईक धावण्यासाठी किती किमी अंतराची मर्यादा असावी यावरही बोलणे झाले होते त्यामध्ये 15 किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली असून 50 बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा वाहतुकीची परवानगी दिली जाईल. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी नियमावली बनवली आहे दोन प्रवाशांमध्ये विभाजन असणार आहे तसेच पावसाळ्यामध्ये प्रवासी भिजू नये म्हणून त्यांच्यासाठी योग्य अशी सोय केलेली आहे. प्रवाशाला पूर्ण कव्हर करण्यासाठी रेनकोट ची सुविधा ई बाईक मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. ई बाईक ही प्रदूषण मुक्त असल्यामुळे ई बाइक मुळे जास्तीचे प्रदूषणही होत नाही म्हणून प्रदूषण मुक्त महाराष्ट्राला आमचा संकल्प असून. ही सुविधा प्रदूषण मुक्त करण्यासाठी केलेली आहे. E-bike taxi

तर बाईक सेवेला भाडे किती असणार बरे…(E-bike taxi)

तर बाईक सेवेला भाडे किती असणार बरे…
ही बाईक साठी भाडे किती असणार हे सरकार ठरवणार आहे. प्रताप सरनाईक म्हणत होते की
मध्ये कमीत कमी पैशांमध्ये प्रवास कसा करता येईल याची आम्ही नोंद घेत आहोत. कमीत कमी या टॅक्सीचे भाडे 30 ते 40 रुपये असण्याचे सरनाईक सांगत होती

हे वाचा_ Ashwani kumar : झांजेरी ते आयपीएल पर्यंत चा प्रवासाबद्दल बोलताना अश्वनी कुमार भावुक झाला(adorable irs )

मुंबईतल्याच लोकांना 10 हजार पेक्षा जास्त रोजगार(E-bike taxi)

मुंबईतल्याच लोकांना 10 हजार पेक्षा जास्त रोजगार मिळणार
ही बाईक टॅक्सी मुळे मुंबई महानगर क्षेत्रात दहा हजार हून जास्त रोजगार निर्माण होत आहेत. आणि महाराष्ट्रात तर वीस हजार पेक्षाही जास्त रोजगार निर्माण होत आहेत.https://manews24.in


आता शहरांमध्ये ई-टॅक्सी सुरू करण्या साठी रमानात झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये मोठा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. आणि महिलांना सुद्धा प्रोत्साहन दिले. महिलांना योग्य रोजगार मिळणार याचेही सांगितले.
ती बाईक एका ॲपच्या आधारे चालणार आहे. यासाठी कंपनीला इलेक्ट्रिक बाइक वापराव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल. बाईकला जीपीएस, संकटकालीन संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. चालक व प्रवासी यामध्ये सुखकर करतील. आणि चालक व प्रवासी या दोन्ही करिता विमा संरक्षण देखील ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment