उन्हात फिरवून टँन (tan) वाढलाय का? त्यासाठी हे वापरून पहा(helpful)

रोजच्या कामामुळे रोज उन्हात तर फिरावेच लागत असतं. उन्हात फिरल्यामुळे शरीरावर होणारा टँन, सन बर्न काढण्यासाठी आपण कित्येक केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतो. त्यामुळे केमिकल च्या प्रॉडक्ट्सचा आपल्यावर साईड इफेक्टही होऊ शकतो. आणि उन्हात निघताना आपण सन स्क्रीन लावतो. पण हाताला किंवा पायाला रोज रोज सनस्क्रीन लावने शक्य नाही.
त्यामुळे आपण घरगुती उपाय वापरून शरीरावरील सर्व tan काढू शकतो.

घरगुती उपाय करण्यासाठी पुढील सामग्री लागते.
कॉफी,साखर, मध आणि बॉडीवॉश.()

कॉफी,साखर, मध आणि बॉडीवॉश.
या सर्व सामग्रीला एकत्र घ्या आणि या पद्धतीने सर्व मिसळा. एक कप कॉफी, एक कप साखर, तीन ते चार चमचे मध, आणि बॉडी वॉश तुमच्या वापराप्रमाणे. घेऊन एका पॅक बंद डब्यामध्ये एकत्र करा.

वापर कसा करायचा(tan)

या होम रेमेडी चा वापर तुम्ही आंघोळ करताना करू शकता. किंवा आंघोळीच्या पाच मिनिटं आधी पूर्ण अंगाला या मिश्रणाचा स्क्रब करून पाच मिनिटे राहू द्या त्यानंतर धुऊन टाका. शेवटी मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावने विसरू नका.
या रेमेडी चा वापर केल्याने तुमची त्वचा चमकदार होते. आणि त्वचेवरील सर्व टॅंन निघून जातो. आणि तुमच्या स्ट्रॉबेरी स्किनला देखील हे रिपेअर करतो. तीन लाख ग्लोइंग आणि सायली बनवत.

Leave a Comment