आपल्या देशातील मिडल क्लास फॅमिली, म्हणजे मध्यमवर्गीय फॅमिली अफर्डेबल रेटमध्ये सुंदर दिसणारी, लक्झरी, आणि कमी किमतीमध्ये असणारी कार शोधत असतात. मारुतीने या सर्व गरजांना लक्षात घेऊन तर Maruti XL7 MVP 7 सीटर फोर व्हीलर लॉन्च करणार आहे. जी लवकरच आपल्याला मार्केटमध्ये दिसणार आहे, कशी असेल ही कार? तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया…
Maruti XL7 MPV चे फीचर्स आणि सेफ्टी
जर आपण Maruti XL7 MPV च्या सर्व स्मार्ट, ॲडव्हान्स आणि सेफ्टी फीचर्स बद्दल विचार केला तर, यामध्ये कंपनीने touch screen infotainment system, Apple carplay आणि Android auto connectivity, LED headlight, automatic climate control सारखी अनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. सेफ्टी साठी यामध्ये anti clock breaking system, 5 airbags, seat belt alert सारख्या स्मार्ट आणि ऍडव्हान्स टीचर्स चा यामध्ये समावेश असणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे यामध्ये Auto Android connectivity आहे ज्यामुळे तुम्हाला फोन कारशी कनेक्ट करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ते इझिली कनेक्ट होऊन जाईल. मेन म्हणजे त्यामध्ये एलईडी लाइट्स (LED lights) देण्यात आलेले आहेत.
Maruti XL7 MPV मध्ये सर्व स्मार्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर करून ह्या फोर व्हीलर ला डिझाईन करण्यात आलेली आहे. ज्यामुळे या फोर व्हीलर मध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीला कम्फर्टेबल फील करवण्यासाठी योग्य ते सर्व फीचर यामध्ये टाकण्यात आलेली आहे. यामध्ये सेफ्टी चा विचार करून पाच एअर बॅग (air bag) देण्यात आलेले आहेत. जेणेकरून एमर्जेंसी मध्ये कोणत्याही प्रवासाच्या जीवाला धोका होणार नाही. त्याची योग्य ती काळजी घेतली गेली आहे.
काही जण असे असतात की अनेकदा महागड्या कार घेऊ शकत नाहीत. पण अनेकदा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये फोरविलर ची गरज भासत असते. त्यामुळे मारुतीने असा काही समस्या लक्षात घेऊन ही एक कार लॉन्च करण्याची ठरविले आहे. जेणेकरून मिडल क्लास फॅमिलीला अफर्डेबल रेट मध्ये कार मिळू शकेल. आणि ही कार लवकरच सर्वांच्या भेटीस येणार आहे.
Interior आणि look चे अनोखे मिश्रण
तर मित्रांनो, लवकरच मार्केटमध्ये येणारी ही नवीन कार म्हणजेच Maruti XL7 MPV 7 सीटर मध्ये तुम्हाला सर्वोत्तम आणि लक्झरी इंटेरियर्स (luxury interior) आणि युनिक असा लोक पाहायला मिळणार आहे. जो तुम्ही कधीही पाहिलेला नसेल. त्याबरोबरच कंपनीने यामध्ये एक नवीन विशेष आणि आकर्षक डिझाईन दिलेली आहे. Interior मध्ये leather seats दिलेली असणार आहेत. जी तुम्हाला कम्फर्टेबल तर असणारच आहे. पण त्याचबरोबर लक्झरी फील पण देणार आहे. त्याचबरोबर यामध्ये एक लक्झरी डॅशबोर्ड असणार आहे. जे की तुम्हाला लॉंग ड्राईव्ह, किंवा दूरच्या प्रवासात अजून इतका आरामदायक आणि कम्फर्टेबल ठेवण्यासाठी मदत करेल.
या कारमध्ये सर्व प्रकारच्या स्मार्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टीचर्स वापरण्यात आलेले आहेत. जेणेकरून आपल्याला कम्फर्टेबल फील हो शकेल. एकदम कमी रेट मध्ये लक्झरी कार मिळणे शक्य नसते. तेही इतके ऍडव्हान्स फीचर्स सोबत. या कारमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल प्रवास करता आला पाहिजे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे टच स्क्रीन इनफॉर्टमेंट (touch screen in format) दिलेलं आहे. जे की प्रत्येक लक्झरी कार मध्येच पाहायला मिळत असतं.
Maruti XL7 MPV ची काय असेल किंमत ?
तुम्ही हे जाणून थक्क व्हाल की कंपनीने आतापर्यंत भारतीय बाजारामध्ये Maruti XL7 MPV 7 फिटर ला लॉन्च केलेला नाही. आणि या Maruti XL7 MPV ला लॉन्च करण्याची कोणतीही ऑफिशियल लाँच डेट कळविण्यात आलेली नाही. आणि राहिला प्रश्न याच्या किमतीचा तर किमतीबद्दलही आतापर्यंत कोणतीही चर्चा किंवा अनाउन्समेंट झालेली नाही. पण, काही मीडिया रिपोर्ट अनुसार या Maruti XL7 MPV फोर व्हीलर ला 2025 च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत लॉन्च केले जाऊ शकते. आणि या Maruti XL7 MPV ची किंमत जवळपास 12 ते 13 लाख रुपये इतकी असू शकते.
या कारमध्ये युनिक असा लुक पाहायला मिळणार आहे. तेही अतिशय अफॉर्डेबल रेटमध्ये. सूत्रांच्या अनुसार या कारची किंमत जवळपास 12 ते 13 लाख रुपये इतकी सांगितली गेली आहे. स्वस्तात अधिकच मस्त अशी ही स्कीम असल्याची दिसून येत आहे. जेणेकरून या कारला कोणीही अफर्ड करू शकेल. त्या कारची लॉन्च डेट अजून समोर आलेली नाही. त्यामुळे नेमका अंदाज आपल्याला घेता येऊ शकत नाही. सूत्रांच्या अनुसार ही फोर 2025 मध्ये ऑक्टोबरच्या महिन्यापर्यंत लॉन्च केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Tip : हा लेख फक्त तुमच्या माहितीसाठी लिहिला गेलेला आहे. कोणत्याही वस्तूला खरेदी करण्याच्या आधी त्याबद्दल सर्व माहिती, विशेषता आणि किंमत जाणून घेऊनच खरेदी करा.